BMC Election Special Report : ठाकरे गटाला हायकोर्टाचा दणका, निवडणुकांवर परिणाम होणार?

BMC Election Special Report : ठाकरे गटाला हायकोर्टाचा दणका, निवडणुकांवर परिणाम होणार?

 मुंबई महापालिकेतल्या प्रभागांची २२७ ही संख्या आता कायम राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं शिंदे-फडणवीस सरकारच्या त्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकरांची वॉर्ड पुनर्रचनेविरोधातली याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय ठाकरे गटासह महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे आणि त्याचे आगामी निवडणुकीवर काय परिणाम होणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola