BMC Election : राज्यात सोबत, पालिकेत विरोध त्रासदायक; काँग्रेसचा मुंबईत स्वबळाचा पुनर्विचार?

राज्यात स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसची स्वबळाची  समीकरणं मुंबईत फिरणार का अशी राजकीय चर्चा सुरू झालेय. काल झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत बहुतांश  नगरसेवक शिवसेनेसोबत युती करण्यास इच्छुक असल्याचा सूर दिसून आला. राज्यात एकत्र असताना मुंबई पालिकेत विरोधात लढणं त्रासदायक ठरणार असल्याचं मत अनेक नगरसेवकांनी व्यक्त केलं. काही नगरसेवकांनी मात्र सेनेसोबत युती झाल्यास अल्पस्ंख्याक समाज दुरावण्याची भीतीही व्यक्त केलेय. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola