Mumbai : मुंबई महापालिकेसाठी भाजपचे मतदार शोधण्यासाठी 'डीएनए' सर्वेक्षण

Continues below advertisement

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून भाजपचे मतदार शोधण्यासाठी 'डीएनए' सर्वेक्षण केलं जाणार आहे., मुंबई भाजपच्या कोअर कमिटीने अलीकडेच डीएनए बैठकीचे आयोजन केलं होतं, यात कोअर कमिटी सदस्यांवर 2 ते 3 विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आलीय. , 51 टक्क्यांपेक्षा जास्त मते किती मतदारसंघात मिळतील याचा आढावा घेणाऱं हे सर्वेक्षणाला असेल

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram