BMC Election : मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार ABP Majha

Continues below advertisement

मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार, पालिकेकडून निवडणूक आयोगाला वाढीव वॉर्ड आणि नवीन वॉर्ड रचनेचा अहवाल सादर, मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये यंदा नवीन 9 वॉर्डचा समावेश , निवडणूक आयोग 'या' अहवालावर सात  दिवसात मतं मागवणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram