BMC Election 2022: मुंबई पालिका निवडणुकीचं केंद्र वांद्रे! आदित्य ठाकरे विरुद्ध आशिष शेलार ABP Majha
abp majha web team
Updated at:
05 Feb 2022 09:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत. पालिका निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना विरुद्ध भाजप सामना रंगणार आहे. मात्र या निवडणुकीचं केंद्र वांद्रे ठरण्याची शक्यता आहे. कारण वांद्र्यात आदित्य ठाकरे विरुद्ध आशिष शेलार सामना पाहायला मिळणार आहे. भाजपने काल निवडणूक संचालन समिती जाहीर केलीय. यांत समितीच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची निवड करण्यात आलीय. तर शिवसेनेची धुरा आदित्य ठाकरे सांभाळतायत. त्यामुळे मुंबई पालिका निवडणुकीत कोण सरस ठरणार याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.