BMC on Mumbai Metro: मुंबई मेट्रोमध्ये BMCचं योगदान शून्य टक्के का?,मंत्रालयाच्या वॉर रुममध्ये बैठक

Continues below advertisement

मंत्रालयातील वॉर रुममध्ये काल मुख्यमंत्री आणि उपमुख्य़मंत्र्यांची अतिशय महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत मुंबई महानगरपालिकेबाबत एका मोठा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मुंबई वगळता सर्व मेट्रोंसाठी राज्य आणि केंद्रासह स्थानिक महापालिकांचेही विशेष आर्थिक योगदान आहे. मुंबईच्या मेट्रोमध्ये मात्र मुंबई महापालिकेचं योगदान शून्य का आहे, असा प्रश्न या बैैठकीत उपस्थित करण्यात आला. राज्यातील सर्व महापालिकांना एक न्याय व आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेला वेगळा न्याय का, असा प्रश्नही विचारण्यात आला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram