BMC Dharavi Pattern : ओमायक्रॉन रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा 'धारावी पॅटर्न-2' ABP Majha
Continues below advertisement
धारावीत ओमायक्रॉनचा रुग्ण आढळल्यानंतर मुंबई महापालिका धारावी पॅटर्न राबवण्यासाठी पुन्हा सज्ज झालीय. टांझानियातून धारावीत आलेली व्यक्ती बाधित आढळल्यानंतर महापालिका सतर्क झाली असून आधीचा अनुभव लक्षात घेऊन महापालिकेनं उपाययोजना सुरु केलीय. किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त-जी नॉर्थ
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement