Body Bag Scam Special Report : कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी कोण कोण अडचणीत येणार?
Continues below advertisement
Body Bag Scam Special Report : कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी कोण कोण अडचणीत येणार?
मुंबई महापालिकेने कोरोना काळात दिलेल्या कंत्राटांची मुंबई पोलीस आणि ईडीकडून कसून चौकशी सुरूये. त्यातच आता कथित बॉडी बॅग घोटाळ्यामध्ये मुंबई पालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल झालाय.. आणि माजी अधिकाऱ्यांचीही चौकशी सुरुय. आता महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही चौकशीची टांगती तलवार आहे. त्यामुळे याप्रकरणी आता कोण, कोण अडचणीत येणारे. हे पाहावं लागेल.
Continues below advertisement