BMC CAG Investigation : रस्ते दुरुस्ती आणि जमीन खरेदीच्या व्यवहारांची होणार कॅग चौकशी ABP Majha

Continues below advertisement

BMC CAG Investigation : रस्ते दुरुस्ती आणि जमीन खरेदीच्या व्यवहारांची होणार कॅग चौकशी ABP Majha

मुंबई महापालिकेतील कोरोना काळातील कोरोना कामावरील झालेला खर्च सोडून इतर कामांची कॅग चौकशी सुरू राहणार. बीएमसी निवडणूक आणि राज्याचा अर्थ संकल्प सादर होण्याआधी कॅग आपला रिपोर्ट सादर करणार. कोरोना काळातील कोरोना संबंधी झालेल्या कामाच्या चौकशी संदर्भात राज्य सरकार विधी व न्याय विभागाचा सल्ला घेत आहे.बीएमसी तील सर्व कामांची चौकशी व्हावी काँग्रेस, भाजप ,मनसेची मागणी.  मात्र, तोपर्यंत कोरोना काळातील कोरोना कामे सोडून इतर कामावरील खर्चाचे ऑडिट सुरू ठेवावे असं राज्य सरकारकडून सूचना करण्यात आल्या आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram