BMC Body Bag Scam : मुंबई महापालिकेतील बॉडीबॅग खरेदी प्रकरणात किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल
BMC Body Bag Scam : मुंबई महापालिकेतील बॉडीबॅग खरेदी प्रकरणात किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल
मुंबई महापालिकेतील बॉडी बॅग प्रकरणात, माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांवर, मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल. ईडीने केला गुन्हा दाखल. किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ.
Tags :
BMC