BMC Asha Swayamsevika Bharti 2023 : आशा सेविका भरतीमध्ये विवाहित आशा सेविकांना प्रधान्य : सूत्र
Continues below advertisement
मुंबईमध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी महापालिका करणार आशा सेविकांची नेमणूक. मात्र त्यासाठी विवाहित असण्याची अट. कुटुंबनियोजनाच्या साधनांची माहिती देताना अविवाहित आशा सेविकांना त्रास होत असल्यानं अलिखित अट
Continues below advertisement