BKC MVA Rally: बीकेसी परिसरात वाहतुकीत बदल
मविआच्या वज्रमूठ सभेमुळे बीकेसी परिसरात वाहतुकीचे अनेक बदल करण्यात आले आहेत. ((कुर्ल्याहून वांद्रे, अंधेरीच्या दिशेनं जाण्यासाठी बीकेसीमधून जाण्यास बंदी कुर्ल्याहून वांद्रे इथं जायचं असेल तर धारावीमधून जावं लागणार ईस्टर्न एक्स्प्रेसवेवरून वांद्रेच्या दिशेनं जायचं असेल तर धारावीतून जावं लागणार सी-लिंकवरून आल्यावर ठाण्याकडे जायचं असेल तर धारावीतून जावं लागणार कलानगर, वांद्रे कॉलनीतून बीकेसीत जाण्यास मनाई केवळ सभेसाठी येणाऱ्यांना बीकेसीत प्रवेश दुपारी १ पासून बदल लागू))