Mumbai : विद्यापीठ सुधारणा विधेयकाविरोधात भाजयुमोचं मंत्र्यांच्या बंगल्यासमोर आंदोलन
महाविकास आघाडी सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विद्यापीठ सुधारणा विधेयक संमत केल्यामुळे भाजपचे युवा कार्यकर्ते पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच निषेधार्थ महाविकास आघाडी सरकार विरोधात मंत्री उदय सामंत यांच्या मंत्रालयाच्या समोर असलेला बंगल्या बाहेर आज पहाटे 5 वाजता भाजपाच्या युवा वतीने रांगोळी काढून आंदोलन करण्यात आले.
Tags :
BJP Maharashtra Government Uddhav Thackeray Mahavikas Aaghadi University Uday Samant BJP University Law BJYM University Law Maharashtra