BJP Strike In Mumbai : नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक, आझाद मैदानावर भाजपचा मोर्चा
Continues below advertisement
BJP Strike In Mumbai : भाजपच्या मोर्चाला काही वेळातच सुरुवात होणार आहे. भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चासाठी आझाद मैदानात दाखल झाले आहे. भाजपचे प्रमुख नेते आझाद मैदानात पोहोचले आहे. देवेंद्र फडणवीस आझाद मैदानात पोहोचल्यावर मोर्चाला सुरुवात होईल.
Continues below advertisement
Tags :
Farmer Protest BJP Maharashtra Farmer Fadnavis BJP Farmer Electricity Bill Maharashtra Farmer Protest Devendra Fadnavis Protest Live Fadnavis Protest Live Maharashtra Protest Live Farmer Electricity Bill Protest Maharashtra Protest Today Fadnavis Live