BJP On BMC : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून रणनिती आखण्यास सुरुवात

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने रणनिती आखण्यास सुरुवात केलीय.. आता प्रचार करण्यासाठी भाजपकडून एक समिती स्थापन करण्यात आलीय..  भाजपने मुंबईसाठी घेतलेले निर्णय ही समिती लोकांपर्यंत पोहचवणार आहे.. ही समिती स्टिकर, बॅनर प्रिंटिंग आणि डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत भाजपने घेतलेले निर्णय मुंबईकरांपर्यंत पोहोचवणार आहे.. मुंबई भाजप सरचिटणीस संजय उपाध्याय यांच्या नेतृत्वात ही समिती काम करणार आहे...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola