Opposition letter to PM Modi : भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरूये; पंतप्रधानांना पत्र

Continues below advertisement

Leaders of Opposition Wrote Letter to PM : देशातील 9 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी (Opposition Leaders) पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) पत्र लिहिलं आहे. या पत्रातून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाजपकडून (BJP) केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agency) गैरवापर केला जात असल्याचा आरोप केला आहे. राज्यपालांमुळे (Governor) केंद्र आणि राज्यातही तणाव वाढल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram