BJP Protest Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक  ABP Majha

Continues below advertisement


राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक..  भाजप युवा मोर्चाच्या वतीने सांताक्रूज येथील मुंबई विद्यापीठाच्या  गेटजवळ आंदोलन . सावरकरांचा अपमान करणारे राहुल गांधी मुंबईत येत असल्याने भाजप आक्रमक

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram