BJP Protest Agianst Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधात भाजपचं आंदोलन, महिला कार्यकर्त्यांची निदर्शनं
abp majha web team
Updated at:
10 Aug 2023 12:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंसदेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला.. राहुल गांधींविरोधात मुंबईतील भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालया शेजारील गांधी पुतळ्याजवळ हा निषेध व्यक्त करण्यात आला.