Tata Airbus Project : एअरबस प्रकरणात  उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी : भाजप

एअरबस प्रकरणात  उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या अधिकृत  ट्विटर हँडलवरुन करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे स्वतःला घरात  कोंडून घेतल्यामुळे एअरबस गुजरातला गेली. असंही भाजपनं म्हटलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola