BJP Murji Patel Rally For Andheri Bypoll : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेलांचं शक्तीप्रदर्शन
Continues below advertisement
मुंबईत अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार मुरजी पटेल उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.. त्याआधी रॅलीच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्यात येतंय.
Continues below advertisement