Mohit Kamboj : नवाब मलिकांविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी भाजपचे मोहित कंबोज यांची कोर्टाला विनंती

Continues below advertisement

नवाब मलिकांविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी भाजपचे मोहित कंबोज यांची कोर्टाला विनंती, नवाब मलिकांविरोधात मोहित कंबोज यांनीच केली होती तक्रार, २०२१ मध्ये मलिकांनी कोरोना नियमांचं उल्लंघन, करत शिवडी कोर्टात हजेरी लावल्याप्रकरणी कंबोज यांनी केली होती तक्रार, आता या प्रकरणी मोहित कंबोज यांना २८ ऑगस्टला मुंबई सत्र न्यायालयात हजर राहण्याचे कोर्टाने निर्देश दिलेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram