Navi Mumbai: भाजपचे दोन्ही आमदार पुन्हा आमने-सामने; Ganesh Naik आणि Manda Mhatre संघर्षाचा दुसरा अंक
नवी मुंबईतील भाजपच्या दोन आमदारांमधून गेल्या काही दिवसांपासून विस्तव जाता जाईना. ऐरोलीचे आमदार गणेश नाईक आणि बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या संघर्षाचा एक नवा अंक आता सुरु झालाय. आश्चर्याची बाब म्हणजे, हे दोघेही जण भाजपचे आमदार आहेत.