Womens day | वेगवेगळ्या क्षेत्रात नाव लौकिक कमावलेल्या महिलांचा जाहीर सत्कार | ABP Majha

आज महिला दिन या निमित्ताने सायन येथे भाजपचे आमदार तमिल सिल्वम यांच्याकडून वेगवेगळ्या क्षेत्रात नाव लौकिक कमावलेल्या महिलांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, भाजपच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबई पोलिस दलाच्या महिला कर्मचाऱ्यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. याशिवाय गरजू महिलांना शिलाई मशीन आणि दिव्यांग महिलांना व्हिलचेअरचंही वाटप करण्यात आलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola