BJP Meeting : भाजपकडून विभागवार आढावा बैठकीचं आयोजन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार

Continues below advertisement

प्रदेश भाजपकडून आज राज्यातील आमदार खासदारांची बैठक बोलावण्यात आलीय, गरवारे क्लबमध्ये होणाऱ्या बैठकीत भाजपकडून राज्यातील सर्व लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांचा विभागवार आढावा घेण्यात येणार आहे.बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमदार आणि खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram