BJP Meeting : Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत आज भाजपची बैठक ABP Majha
Continues below advertisement
BJP Meeting : Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत आज भाजपची बैठक ABP Majha
भाजप मंत्र्यांची आज रात्री महत्त्वाची बैठक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रात्री ९ वाजता बैठक. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही आणि फडणवीस घेणार मंत्र्यांच्या कामाचा आढावा.
Continues below advertisement
Tags :
BJP