BJP Marathi Katta : शिवसेनेला 32 वर्ष दिली, आता 5 वर्षासाठी आम्हाला सत्ता द्या : Nitesh Rane

Continues below advertisement

आगामी BMC Mumbai Mahapalika Election मनपा निवडणुकीमध्ये शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपनं नवी व्यूहरचना आखली आहे. भाजप एक ऑक्टोबरपासून मराठी कट्टा नावाचा उपक्रम सुरु करणार आहे. नितेश राणे आणि सुनील राणे यांच्या मराठी कट्टाच्या आयोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे. या मराठी कट्ट्यावर भाजपचे दिग्गज नेते सहभागी होणार असल्याची माहिती आहे. यावर भाजप आमदार  नितेश राणे यांच्याशी बातचीत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram