BJP नेते Chembur Police Station मध्ये दाखल, भाजपच्या रथाच्या तोडफोडप्रकरणी तक्रार दाखल करणार

Continues below advertisement

पोलखोल अभियानासाठी वापरल्या जाणाऱ्या रथाची काल रात्री काही अज्ञातांकडून तोडफोड. दगड मारून या रथाच्या काचा फोडण्यात आल्या. ही तोडफोड महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भाजपच्या नगरसेविका राजश्री पालांडेंचा आरोप.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram