Sudhir Mungantiwar : भाजपच्या आमदार खासदारांच्या बैठकीला भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार गैरहजर

Continues below advertisement

मुंबईत आज सकाळपासून भाजप आमदार आणि खासदारांची बैठक सुरू आहे. या बैठकीला महाराष्ट्र भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार मात्र गैरहजर आहेत. पक्षाची महत्वाची बैठक असताना मुनगंटीवार चक्क चंद्रपूरकडे रवाना झाले. बैठकीचे निमंत्रण नसल्याचं मुनगंटीवारांनी सांगितलं. मात्र जिथं देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे आमदार आणि खासदारांचा वन टू वन आढावा घेत होते, तिथं मुनगंटीवार गैरहजर असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram