Juhu Holi 2024 : मुंबईतील जुहू परिसरात भाजप नेते मोहित कंबोज यांनी धुळवडीचं आयोजन : ABP Majha
मुंबईतील जुहू परिसरात भाजप नेते मोहित कंबोज यांनी धुळवडीचं आयोजन केलंय. निवडणुकीच्या तोंडावर या आयोजनाच्या माध्यमातून तरुणाईला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात असून, त्याला तरुणाईकडूनही मोठा प्रतिसाद मिळतोय. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी