Vasai Covid Hospital Fire | आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा : किरीट सोमय्या

Continues below advertisement

वसईमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत तब्बल 13 रुग्णांचा मृत्यू झाला. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागली होती. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एकूण 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 13 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला आता यश आलं आहे. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram