Thank You Modiji Campaign : 10 लाख लाभार्थी पाठवणार PM Modi यांना पत्र, योजनांबद्दल मानणार आभार

Continues below advertisement

केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या महाराष्ट्रातील 10 लाख लाभार्थ्यांकडून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभाराची पत्रं पाठवली जाणार आहेत. केंद्र शासनाच्या  योजनांबद्दल लाभार्थी 'धन्यवाद मोदीजी' असा संदेश पंतप्रधान मोदी यांना पाठवणार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंमार्फत पीएमओला ही पत्रं पाठवली जाणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram