BJP Jail Bharo Andolan : ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक; मुंबईत पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
निलेश बुधावले, एबीपी माझा
Updated at:
26 Jun 2021 12:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक झाला असून राज्यभर जेलभरो आंदोलन सुरु केलं आहे. त्यावेळी मुलुंड चेक नाक्यावर आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु असून पोलिसांनी आता या आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे.