BJP Jail Bharo Andolan : सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण गेलं : गिरीश महाजन
Continues below advertisement
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप आक्रमक झाला असून राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे. नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु असून बीड, औरंगाबाद, नवी मुंबई आणि इतर ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement