BMC विरोधात भाजपचा मोर्चा;मालमत्ता कर,रस्ते,पाण्याच्या मुद्द्यावर भाजपचा सेनेला सवाल
Mumbai Mahapalika विरोधात भाजपने आज मोर्चा काढला आहे. मालमत्ता कर, रस्ते, पाण्याच्या मुद्द्यावर भाजपने शिवसेनेला सवाल विचारला आहे. येत्या महापालिका निवडणूकींचा वेध घेत भाजपने शिवसेनेविरोधात आक्रमक पावित्रा घेतला आहे.