Mumbai : मुंबई महानगर पालिकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज महत्वाची बैठक, रणनीतीकडे सर्वांचंच लक्ष

Continues below advertisement

मुंबईसह महत्त्वाच्या महापालिकांची रणनीती ठरवण्यासाठी फडणवीसांच्या निवासस्थानी आज  भाजपने बैठक बोलवली आहे.  दुपारी 2 वाजता सागर बंगल्यावर ही बैठक होणार आहे.. यात  महापालिकेतील भ्रष्टाचार, घोटाळे आणि येत्या काळातील भाजपच्या भूमिकेवर चर्चा होणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram