BJP Agenda for BMC Election : मातोश्रीच्या अंगणातून भाजपच्या जागर मुंबईचा अभियानाचा श्रीगणेशा

Continues below advertisement

मुंबई पालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसलीय. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या जागर मुंबईचा यात्रेला आज सुरुवात होणार आहे.. विशेष म्हणजे मातोश्रीच्या दारातून ही यात्रा सुरू होईल.. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला थेट आव्हान देण्यासाठी भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जागर मुंबईचा यात्रेची सुरुवात केली आहे. या यात्रेची सुरुवात आज वांद्रे पूर्व येथील सरकारी वसाहतीमधून होईल. पहिल्या दिवशी आशिष शेलार आणि पूनम महाजन यांच्या सभेने या अभियानाची सुरुवात होणार आहे...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram