Biparjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळाचा विमानसेवेवर परिणाम, विमानांचं वेळापत्रक बदलण्याची शक्यता
बिपरजॉय चक्रीवादळाचा विमानसेवेवर परिणाम
मुंबई, भावनगर, कांडला, अहमदाबादकडे जाणाऱ्या प्रवाशांना सूचना
विमानांचं वेळापत्रक बदलण्याची शक्यता, स्पाईसजेटची माहिती