Cyclone Tauktae : मालाडमध्ये झाड डोक्यात पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

Continues below advertisement

तोक्ते वादळ सरलं असलं त्याच्या विद्ध्वंसाच्या खुणा अजूनही कायम आहेत. मुंबई उपनगरातील मालाडमध्ये एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. झाडाची फांदी डोक्यात पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram