Mumbai -Ahmedabad Traffic : मुंबई -अहमदाबाद मार्गावर मोठी वाहतूक कोंडी : ABP Majha

मुंबईहून गुजरातच्या दिशेनं जाणं म्हणजे प्रचंड मनस्तापाचं झालं आहे. मुंबई-अहमदाबाद माहमार्गावर वर्सोवा ब्रिज ते ससु नवघर या तीन किलोमीटरच्या पट्ट्यात प्रचंड वाहतूक कोंडी झालीये. याचं एकमेव कारण म्हणजे खड्डे. खड्ड्यातून रस्ता शोधताना वाहन चालकांची प्रचंड दमछाक होतेय.. त्यात काही वाहनं मध्येच बंद पडतायेत. त्यामुळे वाहतूक कोंड़ीत भर पडलीये..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola