Bhushan Gagrani : 15 मे पर्यंत मुंबईत नालेसफाईचं काम पूर्ण होणार - भुषण गगराणी
abp majha web team
Updated at:
27 Apr 2024 12:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBhushan Gagrani : 15 मे पर्यंत मुंबईत नालेसफाईचं काम पूर्ण होणार - भुषण गगराणी मुंबई महानगर पालिकेनं स्वच्छता मोहिम हाती घेतलीय. यानंतर मान्सूनपूर्व नालेसफाईवर अधिक भर देण्यात येतोय. याच संदर्भात वॉर्डनुसार बैठका घेण्यात आल्यात.,. आतापर्यंत 50% मुख्य नाले आणि तीस ते पस्तीस टक्के छोटे नाल्यांची सफाई झालेल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त भुषण गगराणींनी दिलीय.. तसचं येत्या १५ मे पर्यंत नालेसफाईचं काम पूर्ण होणार असल्याचं ही त्यांनी सांगिलंय.