Bhiwandi | वऱ्हाड तलावातील पाण्यावर हिरवा तवंग; दुर्गंधीमुळे नागरीक हैराण

भिवंडी शहरातील जुन्या नागरी वस्तीत नगरपरिषद असल्या पासून पाणी पुरवठा करणाऱ्या कामतघर येथील वऱ्हाळ तलावांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याने कपडे धुणे, वाहन धुणे हे नेहमीचे झाले असल्याने सध्या तलावातील पाण्यावर हिरवा तरंग पसरला असून या पाण्यामुळे दुर्गंधी सुटल्याने कामतघर परिसरातील नागरीक हैराण झाले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola