Bhiwandi : भिवंडी तालुक्यातल्या पडघा परिसरातल्या डोंगराळ भागात तुफान पाऊस
भिवंडी तालुक्यातल्या पडघा परिसरातल्या डोंगराळ भागात तुफान पाऊस झाला. त्यामुळं ओढ्याचं पाणी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गणेश नगर परिसरात शिरलं. अचानक पाणी आल्यामुळं 50 ते 60 कुटुंबं अडकून पडली होती. या सर्व कुटुंबांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं असून, त्यांची राहण्याची व्यवस्था दुसऱ्या ठिकाणी करण्यात आलीय.
Tags :
Mumbai Local Weather Forecast Maharashtra Monsoon Maharashtra Rain IMD Heavy Rainfall Mumbai Rains Monsoon Update Bhiwandi Konkan Rain Maharashtra Rains Update Monsoon 2021 Railway Update