Bhiwandi Road Potholes : भिवंडीत जुना आग्रा रोडवर खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी ABP Majha
Bhiwandi Road Potholes : भिवंडीत जुना आग्रा रोडवर खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी ABP Majha
भिवंडीत जुना आगरा रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी. जुना आग्रा रोडवर असलेल्या खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी. चार ते पाच किलो मिटर पर्यंत वाहनांच्या लागल्या रांगा. या वाहतूक कोंडीत अनेक शाळकरी बस देखील अडकली. अर्धा तासाचा रस्ता कापण्यासाठी लागतात तीन-तीन तास. भिवंडी ते वसई व भिवंडी ते वाडा या मार्गावर देखील वाहतूक कोंडी. मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी असल्यामुळे अनेक वाहन जुना आग्रा रोड कडे गेली आहेत.