Bhiwandi Water logging in Market | दोन दिवसांपासून मुसळधार, भिवंडीत पाणीच पाणी ABP Majha
Continues below advertisement
Bhiwandi Water Clogging in Market | दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे भिवंडी शहर जलमय झालेलं आहे. भिवंडीमधील बाजारपेठ भाजी मार्केट आणि तीनबत्ती परिसरात पाणी साचलंय. दुकानातही पाणी शिरल्याच दिसत आहे. दीड ते दोन फूट साचलेल्या पाण्यातून नागरिक वाट काढतायेत.
Continues below advertisement