Khalid Shaikh | भिवंडीत एमआयएमचे जिल्हाध्यक्ष खालिद शेख यांच्या बंगल्यावर छापा, खंडणी प्रकरणी कारवाई

Continues below advertisement
एका बांधकाम व्यवसायिकाच्या तक्रारीनुसार ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मध्यरात्रीनंतर AIMIM पक्षाचे भिवंडी शहर अध्यक्ष खालिद शेख यांच्या बंगल्यावर छापा टाकण्यात आला . आरोपी खालीद शेख उर्फ गुड्डू याचे भिवंडी येथील कणेरी परिसरातील घरी  सापळा कारवाईमध्ये आरोपी नामे खालीद व त्याचे साथीदार इफ्तीखार मुक्तार शेख उर्फ बबलू उर्फ कानिया ,फैज आलम, गुलाम खान यांना तक्रारदार यांचेकडून १ लाख रुपये खंडणीची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram