Bhiwandi OBC Sabha : आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवींना भाषण थांबवण्याची चिठ्ठी दिल्याने नाराजी

Continues below advertisement

भिवंडीत ओबीसी सभेच्या व्यासपीठावर नाराजीनाट्य, आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवींना भाषण थांबवण्याची चिठ्ठी दिल्याने नाराजी, छगन भुजबळांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram