Bhiwandi Lok Sabha Constituency : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचा विरोध मावळला !

Continues below advertisement

Bhiwandi Lok Sabha Constituency : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचा विरोध मावळला ! सुरुवातीपासून मविआमध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला गेल्यानं काँग्रेस पदाधिकारी नाराज होते. परंतू आता त्यांचा विरोध मावळल्याचं चित्र आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश ऊर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांना काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काल जाहीर पाठिंबा दिलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram