Irani Onion | भिवंडीत इराणचा कांदा दाखल; कांदा सडल्याने स्थानिक नागरिक हैराण

Continues below advertisement
जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातला असून विदेशातील अनेक वस्तूंच्या आयात निर्यातीवर मोठ्या प्रमाणात परिमाण झाला आहे. विशेष म्हणजे भिवंडीतील पूर्णा ग्रामपंचायत हद्दीत विदेशातून आणलेले जुने मास्क धुवून पुन्हा या मास्कची विक्री करण्याची खळबळजनक घटना शनिवारी समोर आली असतानाच आता इराण येथून कांदा भिवंडीत दाखल झाला आहे. खोणी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मीठपाडा परिसरातील आसरा हॉटेलच्या मागे असलेल्या एका बंद यंत्रमाग कारखान्यात हा कांदा साठवण्यात आला आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram