Bhiwandi Fire : भिवंडीत चप्पल बुटाच्या गोदामाला भीषण आग, लाखो रुपयांचं नुकसान
भिवंडीत चप्पल बुटाच्या गोदामाला भीषण आग लागली. मॉडर्न फूटवेअर असं नाव असलेल्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत लाखो रूपयांच्या चपला बूट जळून गेले. अग्निशमन दलाच्या जवानांनी भिंतीला छिद्र पाडून आगीवर नियंत्रण मिळवलं. आगीचं कारण स्पष्ट झालेलं नाही.