Bhiwandi Fire | कृष्णानगर परिसरातील इम्पायर डाइंगला भीषण आग
Continues below advertisement
भिवंडी : शहरातील कृष्णानगर परिसरात असलेल्या इम्पायर डाइंगला भीषण आग, बॉयलरचा स्फोट होण्याची शक्यता, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल, आगीचे कारण अस्पष्ट, 12 तासांच्या आत दुसऱ्यांदा अग्नितांडव
Continues below advertisement